Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राम्हणगावात पोलिसांचे संचलन

कोपरगाव तालुका ः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कोपरगांव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे तालुका  पोलीसांनी संचलन केले. यामध्ये अधिकार्‍यांसह पोल

तुमचे आजचे राशीचक्र, बुधवार ३० जून २०२१ l पहा LokNews24
कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसाआड पूर्ववत करावा
सोशल मीडियाच्या गुरफटलेल्या युवकांना संताचे कार्य  कळणे गरजेचे ;- डॉ.बंडूशेठ भांडकर

कोपरगाव तालुका ः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कोपरगांव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे तालुका  पोलीसांनी संचलन केले. यामध्ये अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले. ब्राह्मणगाव हे कोपरगाव तालुक्यात एक मोठं गाव असून शिर्डी लोकसभा मतदार संघात हे गाव येत असल्याने  13 मे रोजी शिर्डी मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने कोपरगाव ग्रामीण चे पोलीस निरीक्षक संदिप कोळी  यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौज फाटा या गावात दाखल झाला संपूर्ण गावात अचानक एवढे 40ते 50 पोलीस आल्याने  खळबळ उडाली परंतु काही काळातच हा रूट मार्च असून निवडणुकीत कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण गावातून संचालन केले गेले. यावेळी ब्राह्मणगावचे पोलिस पाटील रविंद्र बनकर सरपंच अनुराग येवले, उपसरपंच ज्ञानदेव जगधनेसह गावातील नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

COMMENTS