Homeताज्या बातम्यादेश

कैलास पर्वताचे दर्शन होणार 1 ऑक्टोबरपासून

डेहराडून ःचीनच्या आधिपत्याखालील तिबेट येथे असलेले हिंदूंचे पवित्र स्थळ कैलास पर्वताचे दर्शन 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल. उत्तराखंडमध्ये कुमाऊं मंडल

गुढीपाडव्याच्या मिरवणुका, मेळाव्यांना बंदी
सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी
दिघोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दशरथ राजगुरू

डेहराडून ःचीनच्या आधिपत्याखालील तिबेट येथे असलेले हिंदूंचे पवित्र स्थळ कैलास पर्वताचे दर्शन 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल. उत्तराखंडमध्ये कुमाऊं मंडल विकास निगमने (केएमव्हीएन) याची अधिकृत घोषणा केली आहे. भाविकांना पिथौरागड जिल्ह्यातील ओल्ड लिपुलेख पासजवळ बनवलेल्या व्ह्यू पॉइंटवरून कैलास पर्वताचे दर्शन घेता येईल. आतापर्यंत नेपाळ, सिक्कीम व उत्तराखंडमार्गे कैलास यात्रा होत आली. मात्र, कोरोनाकाळापासून चीनने रस्ता बंद केला होता. म्हणून यात्रा बंद होती.

COMMENTS