थरकाप उडवणारा VIDEO सध्या लोकप्रिय टीव्ही शो 'खतरों के खिलाडी 12'(Players of Dangers) ची जोरदार चर्चा आहे. नुकतंच या सीजनच्या आगामी एपि
थरकाप उडवणारा VIDEO
सध्या लोकप्रिय टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी 12′(Players of Dangers) ची जोरदार चर्चा आहे. नुकतंच या सीजनच्या आगामी एपिसोडचे काही व्हिडीओ सर्वांसमोर आले आहेत. कारण नुकतंच समोर आलेल्या एक प्रोमोमध्ये टीव्ही अभिनेता मोहित मलिक(Mohit Malik) चा चक्क सिंहासोबत स्टंट करताना दिसून येत आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ५ मोठमोठे सिंह त्यांच्यावर हल्ला करतात. ते पाहून उपस्थित स्पर्धकसुद्धा भयभयीत होतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
COMMENTS