नाशिक - नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. नाशिक महानगरपालिका यांचे वतीने पाथर्डी गाव येथी

नाशिक – नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. नाशिक महानगरपालिका यांचे वतीने पाथर्डी गाव येथील मनपा शाळेचे आदर्श शिक्षक श्री हिलाल जगदाळे सर यांना प्रदान करण्यात आला.मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे, मनपा आयुक्त
श्री. करंजकर साहेब, तसेच प्रशासन अधिकारी श्री. बी. टी. पाटील साहेब,आणि इतर पदाधिकारी यांचे उपस्थिती मध्ये देण्यात आला.
श्री.हिलाल जगदाळे सर व सौ. सविताताई जगदाळे हे दोघेही आपली नोकरी सांभाळून, कुटुंबातील जबाबदारी सांभाळून, समाज्याच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अग्रभागी असते सौ. सविताताई उत्कृष्ट निवेदिका असून, अनेक सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. परिसरात तसेच कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहेत.भावी वाटचालीसाठी कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र प्रदेश. नासिक जिल्हा कुंभार विकास समिती, आणि कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, म्हणजेच कुसुम, यांचे वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
COMMENTS