नांदेड प्रतिनिधी- माळेगाव यात्रेचे आणि दिवगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे वेगळे नाते होते माळेगावची यात्रा आली की विलासराव देशमुख यांची प
नांदेड प्रतिनिधी– माळेगाव यात्रेचे आणि दिवगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे वेगळे नाते होते माळेगावची यात्रा आली की विलासराव देशमुख यांची प्रकाशाने आठवण होते दरवर्षी ते यात्रेला हजेरी लावत असायचे ही परंपरा त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख हे चालवीत आहेत. शनिवारी त्यांनी खंडोबाचे दर्शन घेऊन अश्वप्रदर्शनाला भेट दिली यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS