बेपत्ता झालेली मुलगी सातारा मध्ये सापडली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेपत्ता झालेली मुलगी सातारा मध्ये सापडली

सहा तासांच्या शोधानंतर ही मुलगी सापडली बेपत्ता मुलगी सध्या सातारा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

अमरावती प्रतिनिधी- अमरावतीत आंतरजातीय विवाहाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणी काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणानी लव्ह जिहादचा आरोप करत पोलिस

जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भीषण अपघात
‘सगळे चोर आहे, राज ठाकरे मुर्दाबाद’
सुशासनातून विकसित भारताचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी

अमरावती प्रतिनिधी– अमरावतीत आंतरजातीय विवाहाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणी काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणानी लव्ह जिहादचा आरोप करत पोलिसांवर संताप व्यक्त केला होता. मुलीचे अपहरन केलं असा आरोप देखील करण्यात आला होता, अखेर रात्री १० वाजता मुलगी सातारा रेल्वे पोलिसांना मिळाली आहे. सदर मुलगी रेल्वेने एकटीच प्रवास करत होती ती आता सुखरूप असून पुणे व सातारा पोलिसांची यात मदत घेतली अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली.

COMMENTS