Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाच्या सोडतील यंदा अल्प प्रतिसाद

पुणे ः महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 5915 घरांसाठी जानेवारी महिन्याच्या सुरुव

शेतकर्‍यांनी घेतली ऊस शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
भोंगा वाजला की टीव्ही-मोबाईलसह इंटरनेट होणार बंद : वहागाव ग्रामपंचयातीचा निर्णय
सीमाप्रश्न राजकारणाचे हत्यार नव्हे !

पुणे ः महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 5915 घरांसाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सोडत काढली होती. यंदा प्रथमच इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएचएलएमएस) 2.0 या नव्या संगणक प्रणालीचा अवलंब करण्यात आला. त्याचा फटका म्हाडा पुणे मंडळाला बसला आहे. या सोडतीसाठी फक्त 64 हजार 781 जणांचे अर्ज आले. म्हाडाच्या यापूर्वीच्या सोडतीसाठी एक लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते.

COMMENTS