Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाकडेवाडी परिसरात उलटला मेट्रोचा कंटेनर

पुणे : जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. कंटेनर उलटल्यानंतर मोठी वाहतूक

ओबीसींसाठी वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षण कायम
जनावरांसाठी चारा छावणी चालू करा
श्री जगदंबा देवीच्या भाविकांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचना

पुणे : जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर वाकडेवाडी परिसरात मेट्रोचा कंटेनर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. कंटेनर उलटल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली. कोंडीमुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि तातडीने कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. मेट्रो अधिकार्‍यांना याबाबतची माहिती देण्यास आली. अवजड कंटेनर उलटल्यानंतर क्रेन मागविण्यात आली. क्रेनचा वापर करून अवजड कंटेनर बाजूला काढण्यात आला.

COMMENTS