Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मीनल खतगावकर यांचा बंडाचा इशारा

नांदेड: राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने योग्य त्या उमेदवारासाठी राज्यात बैठका घेण्यास सुरुवात केली असून राजकीय घट

विंचूर विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
राहुरी कॉलेजमधील शेकडो झाडांना आस पाण्याची
नोकरीची पार्टी पडली महागात, अपघातात तिन मित्र जागीच ठार | LOK News 24

नांदेड: राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने योग्य त्या उमेदवारासाठी राज्यात बैठका घेण्यास सुरुवात केली असून राजकीय घटनांना वेग आलाय. दरम्यान माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची सून डॉ. मीनल खतगावकर यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपला बंड करण्याचा इशारा दिला. दोन वेळा पक्षादेश मानला, आता संधी नाही मिळाली तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली.  नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून डॉक्टर मीनल खतगावकर इच्छुक आहेत. मात्र उमेदवारी न मिळाल्यास त्यांनी बंडाचा इशारा दिला आहे.

COMMENTS