MBBS च्या विद्यार्थ्यांची वसतिगृहात आत्महत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

MBBS च्या विद्यार्थ्यांची वसतिगृहात आत्महत्या.

लातुर मधील धक्कादायक घटना .

लातूर शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. भागवत सुनील बडे (वय २१) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत भागवत बडे या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्याचा एवढा टोकाचा निर्णय का घेतला? या कारणांचा शोध पोलीस घेत आहे.

केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
चिठ्ठी लिहून महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या.

COMMENTS