Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्नदानासाठी माऊली दादांचा अवतार झाला-जलाल महाराज सय्यद

बीड प्रतिनिधी - विसाव्या शतकातील एक महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या तेविसाव्या पुण्यतिथी निमित्त ह. भ. प महादेव महाराज तात्या, ह. भ

महिला राष्ट्रवादीतर्फे मोटार सायकल रॅली काढून नारी शक्तीचे दर्शन
कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच : मुख्यमंत्री फडणवीस
जिल्ह्यातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन

बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील एक महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या तेविसाव्या पुण्यतिथी निमित्त ह. भ. प महादेव महाराज तात्या, ह. भ. प नारायण महाराज भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चतुर्थ दिवसाची किर्तन सेवा ह. भ. प सय्यद महाराज जलाल यांची गोड सेवा संपन्न झाली. महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले.
माणसाने माणसाकडे माणूस म्हनुन बघावे म्हणजे माणसात देव दिसेल. देवाला एकदा शरण जा देव अपली इच्छा पूर्ण करतो,  लाखा कोलाट्याची महाराजांनी कथा भाविकांना सांगितली. शक्ती म्हणाजे चैतन्य,  जिवन मुक्ताच्या सात अस्वस्थ आहेत.  ब्रम्ह दर्शनाने अहंकार येतो.

COMMENTS