मराठमोळ्या अवॉर्ड कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांचा तडका !

Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठमोळ्या अवॉर्ड कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांचा तडका !

ऊ अंटावा मावा' गाण्यावर बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री एमी एला डान्स करणार आहे.

येत्या ९ ऑक्टोबरला ' झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' चे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच आपल्या ठेक्यावर नाच

सोमय्यांच्या घराबाहेरील रस्त्यावर अज्ञातांनी लिहिलं ”भाग सोमय्या भाग “
शिक्षकांमधील विषमता दूर करणार – आ.कपिल पाटील
संततधार पावसाने विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळले.

येत्या ९ ऑक्टोबरला ‘ झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ चे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच आपल्या ठेक्यावर नाचवणाऱ्या पुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा मावा’ गाण्याने कॉमेडी अवॉर्ड्समध्ये आग लावली होती. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आजच्या तरुणांना लाजवेल अशा डान्स स्टेप्सने जेष्ठ अभिनेत्यांची चौकडी असलेल्या सुनिल तावडे, विजय कदम, विजय पाटकर, जयवंत वाडकर यांनी एका हिंदी गाण्यावर डान्स केला. सोबतच मराठमोळ्या अवॉर्ड कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांचा तडका असणार आहे. ‘ऊ अंटावा मावा’ गाण्यावर बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री एमी एला डान्स करणार आहे.

COMMENTS