Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी मनोरमाताई पाटील 

तर नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी आशाताई पाटील यांची निवड

नाशिक प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात स्वराज्य पक्षांमध्ये शेकडो महिलांचा प्रवेश  नाशिक येथील पंचवटी मधील तपोवन हॉल,चव्हाण नगर येथे पार पडला. स्व

टोरेसच्या कार्यालयात आढळली 5 ते 6 कोटींची रोकड
पत्नी नांदायला येत नसल्याने सासऱ्याचा केला खून | LOKNews24
ढोरज्यात आधारकार्ड दुरुस्ती, अपडेट शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यात स्वराज्य पक्षांमध्ये शेकडो महिलांचा प्रवेश  नाशिक येथील पंचवटी मधील तपोवन हॉल,चव्हाण नगर येथे पार पडला. स्वराज्य पक्षाचा महिला प्रवेश सोहळा व जिल्हास्तरीय बैठक महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री.करण भाऊ गायकर यांच्या प्रमुख संपन्न झाली.

 यावेळी  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे,राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे,नवनाथ शिंदे,ज्ञानेश्वर थोरात,किरण डोके,पुष्पाताई जगताप,नाशिक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रा.उमेश शिंदे,ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ.रुपेश नाठे,नाशिक लोकसभा अध्यक्ष गुंडाप्पा देवकर,विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख सागर पवार, युवक महानगरप्रमुख पुंडलिक बोडके, कामगार  उपजिल्हाप्रमुख डॉ महेंद्र शिरसाठ यांसह अनेक 

COMMENTS