Homeताज्या बातम्यादेश

मनीष सिसोदियांना 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली ः दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने अबकारी धोरण प्रकरणात आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठ

बळीराजा शेतकरी संघटनेचे कराडमध्ये धरणे आंदोलन
केंद्र-राज्य संघर्ष पुन्हा चिघळणार
प्रसिद्ध अभिनेत्रीचा २२ व्या माळ्यावरुन खाली पडून मृत्यू | LOKNews24

नवी दिल्ली ः दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने अबकारी धोरण प्रकरणात आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 मे पर्यंत वाढ केली आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याचवेळी, सीबीआय प्रकरणातील जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान न्यायपीठाने सीबीआयला विचारले की, ‘तुमचा ज्यावर विश्‍वास आहे असे पुरावे असतील तर ते आम्हालाही दाखवा.’ त्यानंतर न्यायालयाने जामीनावरील निर्णय 28 एप्रिलपर्यंत पुढे ढकलला आहे.  

COMMENTS