Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणिक मेटकर जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त

नांदेड प्रतिनिधी- अर्धापूर  येथील भूमिपुत्र आणि माणिक विठ्ठलराव मेटकर जलसंपदा विभागातून 39 वर्ष सेवा करून दिनांक 31 मे रोजी निवृत्त होत आहेत जलसंपदा विभागात विविध ठिकाणी कार्याचा ठसा  उमटविला शासकीय सेवेत राहून त्यांनी प्रमाणिकपणे आणि निस्वार्थीपणे लोकाभिमुख असे कार्य केले त्यांच्या या सेवानिवृत्ती बद्दल त्यांचे कार्यालयीन सहकारी मेटकर  मित्र परिवारांनी हार्दिक शुभेच्छा दिले आहेत.

लातूर-पुणे इंटरसिटीची मागणी; रेल्वेमार्गावर प्रवाशांची तोबा गर्दी..!
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी
नदीत उतरलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

COMMENTS