वसईत स्कूल बसचा मोठा अपघात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसईत स्कूल बसचा मोठा अपघात.

बसमध्ये असलेल्या सर्व 50 मुलांना वाचवण्यात यश

वसई  प्रतिनिधी- वसईत एका स्कूल बसचा मोठा अपघात थोडक्यात टळला. सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस खड्ड्यातून घसरली. यामुळे

भीमाशंकर कडून कल्याण कडे जाणाऱ्या एसटीचा अपघात
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू
शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू

वसई  प्रतिनिधी- वसईत एका स्कूल बसचा मोठा अपघात थोडक्यात टळला. सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूल बस खड्ड्यातून घसरली. यामुळे ही बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. कलंडलेल्या बसमध्ये जवळपास 50 विद्यार्थी होते. दरम्यान या बसमध्ये असलेल्या सर्व 50 मुलांना वाचवण्यात यश आलंय. बसमधील सर्व विद्यार्थ्यांना खिडकीतून आणि इमर्जन्सी बॅक विंडोमधून बाहेर काढलंय. बसमधून सर्व विद्यार्थी बाहेर आल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

COMMENTS