Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्रीय विद्यार्थ्याची मद्रासमध्ये आत्महत्या

चेन्नई ः मुंबईच्या आयआयटी पवई येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाचा आता तामिळनाडूतील आयआयटी मद्रास येथील वसतिगृहात एका महाराष्ट्

मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना
अध्यादेशप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक – २०२२ कार्यक्रम जाहीर

चेन्नई ः मुंबईच्या आयआयटी पवई येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाचा आता तामिळनाडूतील आयआयटी मद्रास येथील वसतिगृहात एका महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीवन सनी असे आत्महत्या केलेल्या तरुण विद्यार्थ्याचे नाव असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. श्रीवनने तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

COMMENTS