Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल भैय्या राऊत यांचा सत्कार

केज प्रतिनिधी - केज येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल भैया राऊत यांचे बीड जिल्ह्याच्या स्वागत करताना युवा नेते आदित्य दादा

मुक्काम ठोकून आंदोलनात शेवगाव बार असोसिएशन होणार सहभागी
भगवान जगन्नाथ यांच्या 144 व्या रथ यात्रेस मंजूरी l
दुबार पेरणीचे संकट

केज प्रतिनिधी – केज येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल भैया राऊत यांचे बीड जिल्ह्याच्या स्वागत करताना युवा नेते आदित्य दादा पाटील,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे,जिल्हा सर चिटणीस नारायण होके पाटील,भास्कर तात्या केदार,तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे,युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शंभुराजे देशमुख,बीड विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके,शिरूर तालुकाध्यक्ष अशोक केदार,अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थीत होते.यावेळी विवीध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.आगामी काळात काँग्रेस पक्ष युवा नेतृत्वाच्या साथीने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न शील राहील असे युवानेते अदित्यदादा पाटील यांनी सांगितले.

COMMENTS