Madha : कुर्डूवाडी नगरपालिकेच्या 17 जागा स्वबळावर लढवणार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Madha : कुर्डूवाडी नगरपालिकेच्या 17 जागा स्वबळावर लढवणार (Video)

वंचित बहुजन आघाडी माढा.बार्शी नाका कुर्डुवाडी येथे व भोसरे येथे  दोन शाखेचे उद्घाटन कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले

Solapur : लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद
solapur:सोलापूर डेपो चालकाला विनाकारण मारहाण (Video)
सोलापूर:तलाठयाच्या झिरोला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

वंचित बहुजन आघाडी माढा.बार्शी नाका कुर्डुवाडी येथे व भोसरे येथे  दोन शाखेचे उद्घाटन कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे,जिल्हा सदस्य औदुबर लेंगरे पाटील,राजेंद्र साळवे,,कुर्डूवाडी शहराध्यक्ष प्रदीप सोनटक्के, ,  तसेच माढा व कुर्डुवाडी शहरातुन अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.शाखा उद्घाटन प्रसंगी कुर्डुवाडी शहर अध्यक्ष प्रदीप सोनटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यामध्ये 17 जागांवर वंचित बहुजन आघाडी नगरपालिका लढणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे घोषणा केली.

COMMENTS