‘लॉली’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘लॉली’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

नम्रता संभेरावचा हटके VIDEO VIRAL

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव(Namrata Sambherao) तिच्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. अशातच कार्यक्रम पुन्हा भेटीला येत असल्यामुळे तीदेखील प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच नम्रतानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. यामध्ये ती नव्या लुकमध्ये दिसत आहे. तिचा हा लुक महाराष्ट्राची हास्यजत्रामधील असणार आहे.

दिक्षा पंडितने कुंग फू कराटेत जिंकले सुवर्णपदक
देवळाली प्रवरा नगरपालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
सांगली-कोल्हापूरला जोडणारा वारणा पूल बंद

COMMENTS