Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चला म्हणालो गद्दार म्हणत बांगर आणि शिंदे विरोधात घोषणाबाजी.

संदेश देशमुख यांचे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र.

हिंगोली प्रतिनिधी- हिंगोली शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख(Sandesh Deshmukh) यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र केलं आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी देशमुखांनी, चला म्हणालो गद्दार म्हणत बांगर आणि शिंदेंविरोधात घोषणाबाजीही केली.

केसरी वाड्यात गणपतीचे महिन्याभरापूर्वीच आगमन
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी रेमो डिसूझासोबत खेळणार गरबा.
सह्याद्री सहकारी साखर कारखानासाठी आज मतदान

COMMENTS