Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारत मातेला भ्रष्टाचार मुक्त कर अस आई अंबाबाईला साकडं घातलं आहे –  किरीट सोमैया

कोल्हापूर प्रतिनिधी - आईच्या दारात मला  हसन मुश्रीफ यांनी येवू दिल न्हवत. पण आत्ता मी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. राष्ट्रवादीने आपला स्

देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच! प्रा. डॉ.सुभाष वाघमारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीत वाजवला मराठमोळा ढोल
अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांसाठी धोत्रेचे सरपंच गेले धावून

कोल्हापूर प्रतिनिधी – आईच्या दारात मला  हसन मुश्रीफ यांनी येवू दिल न्हवत. पण आत्ता मी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. राष्ट्रवादीने आपला स्वागत केलं अस पत्रक काढून स्वागत केले अस सांगत आहेत. मग यापूर्वी ही अक्कल कुठं गेली होती? दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री असताना मला शरद पवार यांच्या सांगण्यावरून रोखला होत का ? भारत मातेला भ्रष्टाचार मुक्त कर अस आई अंबाबाईला साकडं घातलं आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे. आज G20 याच नेतृत्व नरेंद्र मोदी भारताकडे आहे आणि त्या गती ने आपल्याला विकासात पुढे जायच आहे. 

COMMENTS