Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसबे सुकेणे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक प्रतिनिधी - निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घालत अनेकांना दर्शन देणारा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारा

प्रवासी भाडे सवलतीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा
जसप्रीत बुमराह च्या फॅमिलीत आला‌ नवा चिमुकला

नाशिक प्रतिनिधी – निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घालत अनेकांना दर्शन देणारा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास सावज च्या शोधात असताना अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांना व शेतकर्यांनी सुटकेचा निश्वास सोडला वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबट्याला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले असून या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

COMMENTS