Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुकादमाने मुलाचे अपहरण केल्याचा आईचा आरोप

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील सुनील पवार याचे गेल्या सात महिन्यांपूर्वी हिवरा आश्रम येथील दत्ता कुस

आम् आदमी पार्टीची बैठक उत्साहात संपन्न
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर
सुनील गावसकरांनी घेतला धोनीचा ऍटोग्राफ

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील सुनील पवार याचे गेल्या सात महिन्यांपूर्वी हिवरा आश्रम येथील दत्ता कुसळकर यांनी ऊस तोडीसाठी अपहरण केल्याचा आरोप सुनील पवार यांच्या आई ने केला आहे.. तशी तक्रार त्यांनी मेहकर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे..काही दिवसात मुलाला शोधून आणून देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. मात्र नऊ महिने उलटून अजूनही मुलगा घरी आला नाही, किंवा त्याच्याशी काही संपर्क होत नाही. त्यामुळे रामकोर सखाराम पवार यांनी आपल्या मुलाला परत आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करून कार्यालयात चकरा मारत आहेत आणि आपल्या मुलाला शोधून आणण्याची विनंती करत आहेत.

COMMENTS