KRK यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

KRK यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल

छातीत दुखत असल्यामुळे त्यांना मुंबईतील  शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

चित्रपट समीक्षक आणि प्रसिध्द अभिनेते कमल आर. खान(Kamal R. Khan) यांना 2020 चे वादग्रस्त ट्विट प्रकरण चांगलेच भोवल्याचे दिसते आहे. वादग्रस्त ट्विटमुळे  कमल आर. खान यांना तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीयं. मात्र केआरके यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले जातंय. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना मुंबईतील  शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

पुणतांब्यात शासन आपल्यादारी उपक्रम उत्साहात
अहमदनगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण
सफाई कामगारांचे मोठे योगदान ; नगराध्यक्ष कदम

COMMENTS