Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ

नाशिक : पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. भर रस्त्यात हातात कोयते घेऊन कोयता गँगने दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिवाळीपूर्वी मिळणार पीक विम्याची देय
गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर शासन करा
बाहुबली देणार ‘भाईजान’ ला टक्कर

नाशिक : पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. भर रस्त्यात हातात कोयते घेऊन कोयता गँगने दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील सिडको परिसरातील दत्त चौक भागात अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात जोरजोरात शिवीगाळ करून दहशत माजवली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS