Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

पुणे ः शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने पुन्हा एकदा राडा घातल्याचा प्रका

शिर्डी उपविभागातील 16 गुन्हेगार तडीपार
रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांची आज पुण्यतिथी
उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचे सडेतोड उत्तर

पुणे ः शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने पुन्हा एकदा राडा घातल्याचा प्रकार घडला. पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये कोयता गँगने राडा घातल्याचे समोर आले. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मिलिंद मधुकर कांबळे (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला.

COMMENTS