उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील घटनेत शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांची हत्या करण्यात आली. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांनी केलं आहे.

COMMENTS