Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण

मुंबई ः ठाण्यात शेजार्‍यांनी 9 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशां

न्यायालयानं केलं विधानसभेच्या अधिकारावर अतिक्रमण -संजय राऊत | LOKNews24
नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खिशात मोबाईलचा स्फोट 

मुंबई ः ठाण्यात शेजार्‍यांनी 9 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती. याच कारणावरून त्यांनी त्यांच्याच परिसरात राहणार्‍या व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. यानंतर मुलाच्या वडिलांकडून 23 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी मुलाची हत्या करून घराच्या मागे गाडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी सलमानला अटक केली आहे.

COMMENTS