Homeताज्या बातम्यादेश

केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला

नवी दिल्ली ः दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसा

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत दोन मुलींना शोधण्यात यश
सातारा जिल्ह्यातील कोयना वीज प्रकल्प ठरतोय राज्यास तारणहार
ढोलेवाडी व बोरबन ग्रामपंचायत बिनविरोध

नवी दिल्ली ः दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या शपथविधीसाठी 21 सप्टेंबर या तारखेचा प्रस्तावही त्यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला आहे.  मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल आपले सरकारी निवासस्थान सोडणार आहेत. आपचे खासदार संजय सिंह यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही त्यांना सुरक्षेच्या कारणावरून सरकारी निवासस्थान सोडू नये म्हणून सांगितले, पण त्यांनी ते मान्य केले नाही.

COMMENTS