केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ या दिवशी होणार प्रदर्शित.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ या दिवशी होणार प्रदर्शित.

हा चित्रपट 6 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल

दिग्दर्शक केदार शिंदे(Kedar Shinde) आपल्या सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 6 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल. आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी..आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट असणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसाच्या सुटीवर ?
कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी
तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

COMMENTS