कतरिना कैफ देणार गुड न्यूज?

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कतरिना कैफ देणार गुड न्यूज?

बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ  सध्या तिच्या आगामी ‘मेरी ख्रिसमस’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे कतरिनाच्या बेबी बंपने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या   घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे. कतरिनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कत्तलीसाठी नेताना दुभत्या गायींची गाडी पलटी
सोमैया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
अतिवृष्टीच्या नुकसानीचे पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी मंजूर : आ. आशुतोष काळे

COMMENTS