अभिनेता कार्तिक आर्यन(Karthik Aryan) ने सुमारे ९ कोटींची ऑफर नाकरण्याचं धाडस केलं आहे. हि पान-मसाल्याची जाहिरात असल्याने ती नाकारली आहे. मिळालेल्या
अभिनेता कार्तिक आर्यन(Karthik Aryan) ने सुमारे ९ कोटींची ऑफर नाकरण्याचं धाडस केलं आहे. हि पान-मसाल्याची जाहिरात असल्याने ती नाकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जाहिरातीसाठी त्याला ९ करोड रुपयांची ऑफर दिली जात होती, मात्र कार्तिकने त्याला नकार दिला आहे. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांच्या आरोग्यासाठी अशी जाहिरात करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर कार्तिक आर्यनने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS