Homeताज्या बातम्यादेश

करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन

जयपूर : करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्यावर जून 2022 पासून  ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात उपचार सुरू होते. कालवी यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी दुपारी 2.15 वाजता त्यांच्या मूळ नागौर जिल्ह्यातील कालवी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जोधा अकबर या चित्रपटाविरोधात प्रचार करून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 7 आमदारांसह 17 सदस्य अनुपस्थित
महाविकास आघाडीचे नेते ड्रग्ज प्रवक्ते बनलेत- किरीट सोमय्या (Video)

COMMENTS