Kalyan : पोलिसांच्या गाडीने घेतला पेट… (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Kalyan : पोलिसांच्या गाडीने घेतला पेट… (Video)

 कल्याण शील रोड कटाई नाका परिसरातून गाडी जात असताना गाडीमध्ये  अचानक आग लागली यावेळेस या गाडीमध्ये गाडी चालकासह दोन जवान उपस्थित होते आग लागल्याचं कळ

रेती चोरी प्रकरणातील जप्त टिप्पर तहसील कार्यालय आवारातुन चोरी
जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य
राजकारणात टोळीयुद्ध सुरू ः राजू शेट्टी

 कल्याण शील रोड कटाई नाका परिसरातून गाडी जात असताना गाडीमध्ये  अचानक आग लागली यावेळेस या गाडीमध्ये गाडी चालकासह दोन जवान उपस्थित होते आग लागल्याचं कळताच या तिघांनीही गाडीतून बाहेर पळ काढला या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र ही आग इतकी भीषण होती की काही सेकंदातच पोलिसांची गाडी जळून खास झाली नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलिस आता करत आहे

COMMENTS