Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला

'श्रद्धाला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून ब्लॅक चेक दिला

परळी प्रतिनिधी - बीडच्या परळी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे(Dhananjay Munde) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्

भुजबळानंतर आता धनंजय मुंडेना धमकी
जिल्ह्यात राजकीय उलटफेर होणार !
कल्याण आखाडे ओबीसीची वज्रमुठ आवळतील-आ.धनंजय मुंडे

परळी प्रतिनिधी – बीडच्या परळी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे(Dhananjay Munde) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला. परळीची सुवर्ण कन्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोघांनाही संयोजकांनी बोलवले होते. यावेळी पंकजांनी भाषण करतांना म्हणाल्या की, ‘श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून ब्लॅक चेक देते. जेवढी रक्कम तिला हवी आहे. तेवढी त्यांनी टाकावी फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे एवढी रक्कम टाकावे’ असं म्हणत मदतीसाठी हात पुढे केले. मात्र याला उत्तर देताना धनंजय मुंडे हे म्हणाले की, ‘पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिला आहे. एवढं म्हणताच पंकजा मुंडेंनी ‘त्यात पैसे टाका’ असं म्हणाल्या. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

COMMENTS