बुलढाणा प्रतिनिधी - सत्ता संघर्षावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकरांचे मोठे विधान.देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाबाबत सु
बुलढाणा प्रतिनिधी – सत्ता संघर्षावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकरांचे मोठे विधान.देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाबाबत सुरू असलेल्या न्याय निवाड्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एक मोठे विधान केलेय, एकंदरीतच सामान्य माणसाची अशी भावना झालेली आहे,या देशामध्ये सत्याला न्याय कधी मिळेल,सत्याची बाजू कोण घेईल,अशी प्रत्येकाच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण झालीये,मला विश्वास आहे की,न्यायदेवता सत्याच्या बाजूने निकाल देतील असा विश्वास रविकांत तुपकरांनी सत्ता संघर्षावर व्यक्त केला.
तर राज्यपालांवर सर्वोच्च न्यायालयाकडून ताशोरे ओढने म्हणजे हे दुर्दैवाची बाब आहे, राज्यपालाला एक वेगळी गरिमा असते, राज्यपाल पदला एक वेगळा महत्व असत,महाराष्ट्र देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारींच्या हातून अस काम होणं चुकीच आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारा असल्याचीही प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर ओढलेले ताशेरेंवर दिली.
COMMENTS