छ.संभाजीनगर ः मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा महाएल्गार शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे 13 जुलै रोजी होणार आह

छ.संभाजीनगर ः मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा महाएल्गार शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे 13 जुलै रोजी होणार आहे. ही रॅली सिडको ते क्रांती चौक अशी साडेतीन किमी निघणार आहे. त्यामुळे जालना रोड शनिवारी सकाळी 11ते सायंकाळी 5 असे 7 तास बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. दरम्यान रॅलीला विरोध करणार्यांना अटक करा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली
COMMENTS