Homeताज्या बातम्यादेश

जल जीवन मिशनने गाठला 12 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत काळात जल जीवन मिशनने देशातील 12 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी स

सीरमला मोठे यश प्राप्त; गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करणारी देशातील पहिली लस केली विकसित.
संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन
शेतकरी नागवला जातोय

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत काळात जल जीवन मिशनने देशातील 12 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी सुनिश्‍चित करण्याचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनच्या शुभारंभाची घोषणा केली. तेव्हा गावांमध्ये  केवळ 3.23 कोटी (16.64%) कुटुंबांना जलवाहिनीव्दारे पाणी पुरवले जात होते.

COMMENTS