Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जे.जे. रुग्णालयातील जे डॉक्टर दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी – आ. सुनील प्रभु 

मुंबई प्रतिनिधी - जे.जे. रुग्णालयाच्या 13 ते 14 विभागाच्या डॉक्टरांनी खोटी अकाउंट काढून 6 ते 7 करोड चा घोटाळा  केला आहे . सदर डॉक्टरांच्या ना

सुजल पंचभाई महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतह राज्यात तेरावा
आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू
‘वेड’ ने मोडला नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चा रेकॉर्ड

मुंबई प्रतिनिधी – जे.जे. रुग्णालयाच्या 13 ते 14 विभागाच्या डॉक्टरांनी खोटी अकाउंट काढून 6 ते 7 करोड चा घोटाळा  केला आहे . सदर डॉक्टरांच्या नावाची यादी सभेमध्ये सांगितली. सदरची घटना ही 2021 ची आहे.  लोकांचे पैसे समाजाच्या नावे जमा करून account खोलून परदेश दौरा करायचे. 2 ते 2.5 करोड रुपये परदेशी दौऱ्यासाठी डॉक्टरांनी खर्च केले आहे. हॉस्पिटलची नावे Account खोलून  घोटाळा केला आहे.  अद्याप काही कारवाई नाही. 30 दिवसाच्या जे डॉक्टर दोषी आहेत त्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.  डॉक्टरांवर तात्काळ कारवाई झाली नाही याचा अर्थ प्रशासनाकडुन या डॉक्टरर्स ला पाठिशी घालण्याचे काम झाले आहे. 

COMMENTS