Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवारांनीच महाराष्ट्रातील घरं फोडली  

पवार घराण्यात उभी फूट पडतेय

सांगली प्रतिनिधी  - “सत्तेत असताना राष्ट्रवादीला भाजपाचा एकही आमदार फोडता आला नाही. भाजपा हा विचारांवर प्रेरित होऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र,

जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही
पवार कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर
पडळकर मंत्रिपद न मिळाल्यावर कोणत्या पक्षात विसर्जन होणार ते शोधा

सांगली प्रतिनिधी  – “सत्तेत असताना राष्ट्रवादीला भाजपाचा एकही आमदार फोडता आला नाही. भाजपा हा विचारांवर प्रेरित होऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र, सरकार गेल्यावर इतकी चुळबूळ झाली की, पवार घराण्यातच फूट पडते, असं वातावरण निर्माण झालं. तुम्ही राज्यातली एवढी घर फोडली आहे, त्यामुळे जे पेरलं तेच उगवणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धारही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

COMMENTS