गाझा- इस्रायलने शनिवारी गाझा पट्टीतील एका शाळेवर हवाई हल्ला केला. यात 100 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. पूर्व गाझामध

गाझा– इस्रायलने शनिवारी गाझा पट्टीतील एका शाळेवर हवाई हल्ला केला. यात 100 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. पूर्व गाझामध्ये ही शाळा आहे. विस्थापित झालेले लोक या शाळेमध्ये राहत होते. रॉयटर्स आणि पॅलेस्टिनची न्यूज एजन्सी वाफाने ही माहिती दिली आहे. “लोकांची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला. विस्थापित लोक या शाळेत राहत होते. फजर म्हणजे त्यांची सकाळची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो
COMMENTS