Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात आयएसआयच्या हस्तकाला अटक

आग्रा : उत्तर प्रदेश एटीएसने आग्रा येथून एका आयएसआय एजंटला अटक केली आहे. रवींद्र कुमार पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो फिरोजाबाद येथील हजरतपूर

अग्निपथ योजनेंतर्गतच सर्व भरती होणार : अनिल पुरी
सत्येंद्र जैन यांना उपचारासाठी जामीन मंजूर
ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात

आग्रा : उत्तर प्रदेश एटीएसने आग्रा येथून एका आयएसआय एजंटला अटक केली आहे. रवींद्र कुमार पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो फिरोजाबाद येथील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये चार्जमन म्हणून तैनात आहे. रवींद्र पाकिस्तानमधून चालवल्या जाणार्‍या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती देत होता. जे नेहा शर्माच्या नावाने बनवले आहे. रवींद्र आयएसआयने रचलेल्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. तो बराच काळ गुप्तचर माहिती लीक करत होता.

COMMENTS