Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

दागिन्यांसह 24 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी - गोवा , कर्नाटक राज्यासह कोल्हापूर शहर आणि परिसरात रात्रीच्या दरम्यान घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर एलसीबीच

महाविद्यालयात गोशाळा उभारणीचे कृत्य संविधान विरोधी !
ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
राज्यभरात दहीहंडीचा थरार

कोल्हापूर प्रतिनिधी – गोवा , कर्नाटक राज्यासह कोल्हापूर शहर आणि परिसरात रात्रीच्या दरम्यान घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर एलसीबीच्या पोलिसांनी गजाआड केला आहे.  राजू तंगराज , भिमगोंडा पाटील आणि अमोल अलुगडे अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाहनासह सुमारे २४ लाख ३२ हजार ६४६ रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज हस्तगत करण्यात आले आहे. करवीर, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 घरफोडी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आल आहे. 

COMMENTS