Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंदुबाई बाबुराव बुरकुले यांचे निधन

श्रीरामपूर ः येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव विश्‍वनाथ सुकळे यांच्या सासूबाई इंदुबाई बाबुराव बुरकुले यांचे वयाच्या 93 वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे सहा मुले व दोन मुली जावई, नातवंडे, पंतवडे जसा मोठा परिवार आहे. येथील सुरेश बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले तसेच मेहेकरी येथील दिनेश, राजेश बुरकुले यांच्या मातोश्री होत्या.

आदिवासी समाज नेहमीच अग्रेसर – वाघेर
शिर्डीत 125 किलोचा बजरंग उचलण्याची स्पर्धा उत्साहात
सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी : लोककला पथकांचा जागर सुरू

COMMENTS