Homeताज्या बातम्यादेश

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी विजयी ; ट्रम्प यांचा कडवा विरोध असतांनाही विजय

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी हे अमेरिकेतील न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी महापौर निवडण

यापूर्वी शेतमालाचे पेमेंट 24 तासाच्या आत का दिले नाही? भरत बोरणारे
बाळ त्या काळात रेल्वे फलाटावर फिरत होता ; पोलिस तपासात नवी माहिती निष्पन्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ
तब्बल 28 वर्षानी माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा
Donald Trump says he will not fund New York if Zohran Mamdani wins the  election and Mamdani wins New York City Mayoral Race | ममदानी जिंकले, आता  न्यूयॉर्कला खरंच निधी मिळणार नाही?

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी हे अमेरिकेतील न्यूयॉर्कचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी महापौर निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला आहे. ममदानी हे मागील 100 वर्षांत न्यूयॉर्कचे सर्वात तरुण, पहिले भारतवंशी आणि मुस्लिम महापौर ठरले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ममदानी यांच्या विजयाच्या विरोधात होते, परंतु आता ट्रम्प यांनाही मोठा धक्का बसला आहे. ममदानी वयाच्या केवळ 34 व्या वर्षी न्यूयॉर्क सिटीचे महापौर बनले आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये ते या पदासाठी सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार म्हणून उदयास आले होते.

COMMENTS