Homeताज्या बातम्यादेश

दूध उत्पादनात भारताने पटकावला प्रथम क्रमांक

नवी दिल्ली : अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी)मधील उत्पादनविषयक माहितीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्प

वाघजाईवाडीत भिंत खचून दोन जनावरांचा मृत्यु
ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशनजवळ 25 ते 30 एकरातील ऊस आग
फसवणूक करून हडपलेली जमीन सरकार जमा: प्रांताधिकारी कट्यारे यांचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली : अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी)मधील उत्पादनविषयक माहितीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24% चे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

COMMENTS