कार्तिकी यात्रेतील उत्पन्नात यंदा सव्वा कोटीची वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिकी यात्रेतील उत्पन्नात यंदा सव्वा कोटीची वाढ

या वर्षी 26 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2022 असा कार्तिकी यात्रेचा कालावधी होता.

सोलापूर - नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या दरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एकूण 3 कोटी 20 लाख 59 हजार 542 रुपयांचे उ

चोरीच्या शेळ्यासह आरोपी पकडला
डीजेचं सामान घ्यायला गेले, पण घरी परतलेच नाहीत!
भिवंडीमध्ये फर्निचरच्या शोरूम सह कारखान्यास भीषण आग | LOKNews24

सोलापूर – नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या दरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एकूण 3 कोटी 20 लाख 59 हजार 542 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 30 टक्क्यांपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षी 26 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2022 असा कार्तिकी यात्रेचा कालावधी होता.

COMMENTS