Homeताज्या बातम्यादेश

हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन

नवी दिल्ली ः हमाचल प्रदेशमध्ये झाकरी येथील नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रात (एनजेएचपीएस) मध्ये 1,500 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्यावहिल्या बहु

अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करा…
रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये दिसणार प्रियांका चोप्रा
महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका

नवी दिल्ली ः हमाचल प्रदेशमध्ये झाकरी येथील नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रात (एनजेएचपीएस) मध्ये 1,500 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्यावहिल्या बहु-उद्देशीय (उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त) हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले असून, त्यायोगे एसजेव्हीएन लिमिटेड अर्थात सतलज जल विद्युत निगमने महत्वपूर्ण कामगिरी  केली  आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारा हरित हायड्रोजन, एनजेएचपीएस  मधील ज्वलन-इंधनाची गरज भागवण्यासाठी अतिवेगवान ऑक्सिजन इंधन आवरण सुविधेमध्ये वापरला जाणार आहे.

COMMENTS