सुपे ः पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लाडकी बहीण योजनेने महीलांच्या बॅक खात्यात तब्बल तीन हजार वर्ग झाल्याने ग्रामीण भागातील महिलांनी बँकांसमोर रांगाच रांगा पहावयास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही ग्रामीण भागातील महिलांच्या चेहर्यांवर आंनद उसळतांना पहावयास मिळाला.

COMMENTS